चाळीसगांव
दि. 31:- राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नां.गुलाबराव
देवकर हे दिनांक 01 जानेवारी, 2013 रोजी चाळीसगांव दौ-यावर येत असुन दिनांक
01.01.2013 रोजी सकाळी 08:30 वाजता जळगांव येथुन शासकीय मोटारीने चाळीसगांवकडे
प्रयाण, सकाळी 10:00 वाजता परदेशी बोर्डींग हॉल चाळीसगांव येथे तालुका पाणीटंचाई
आढावा बैठकीस उपस्थित, सोईनुसार जळगांवकडे प्रयाण. रात्री 23:15 वाजता जळगांव
येथुन 12112 अप अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण
No comments:
Post a Comment