Thursday, 13 December 2012

पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा जिल्हा दौरा


             जळगांव, दि. 13 :- राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे,
         शनिवार, दिनांक 15 डिसेंबर, 2012 पहाटे 4.20 वा. जळगांव रेल्वे स्थानक येथे आगमन व मधुबन बंगल्याकडे प्रयाण, पहाटे 4.30 वा. मधुबन बंगला येथे आगमन व राखीव, सकाळी 8.00 वा. शासकीय मोटारीने यावलकडे प्रयाण, सकाळी 9.00 वा. यावल येथे आगमन व मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : कला वाणिज्य विज्ञान महाविदयालयाचे पटांगण, फैजपूर रोड, यावल, सकाळी 12.00 वा. ते 1.00 वा. जगदगुरु नरेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांच्या सामुहिक विवाह (5001 वधु - वर) सोहळयास उपस्थिती स्थळ : भुसावळ रोड, दुरदर्शन टॉवरच्या बाजूला, जळगांव. दुपारी 1.00 वा. ते 3.30 वा. सायं 4.00 वा. अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण सोहळयास उपस्थिती स्थळ : रिमांड होम, जळगांव, संदर्भ : जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, मुक्काम जळगांव, रविवार, दिनांक 16 डिसेंबर, 2012 सकाळी 9.30 वा. बेळी,     ता. जळगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन व इतर कामांचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. संदर्भ : श्री. संजय पाटील, सकाळी 11.00 वा.ते 4.00 वा. राखीव, सायं 5.00 वा. साळवे ता. धरणगांव बौध्द विहारचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती संदर्भ : मोहन बावीस्कर, सायं 6.00 वा. ते 8.00 वा. राखीव, रात्री 9.45 वा. जळगांव येथून सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment