Tuesday, 4 December 2012

पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा जिल्हा दौरा



             जळगांव, दि. 4 :- राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री  ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे,
            बुधवार, दिनांक 05 डिसेंबर, 2012 सकाळी 6.55 वा. जळगांव रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण, सकाळी 7.05 वा. मधुबन बंगला जळगांव येथे आगमन व राखीव, मुक्काम जळगांव.
            गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर, 2012 रोजी दु. 1 पर्यंत राखीव, राखीव , दुपारी 1.00 वा. धरणगांव तालुका विज्ञान प्रदर्शन स्थळ : साकरे, दुपारी 3.00 वा. सदगुरु नरेंद्र महाराज सामुदायीक विवाह सोहळयास भेट स्थळ भुसावळ रोड दूरदर्शन टॉवरच्या बाजूला, जळगांव, राखीव मुक्काम जळगांव. शुक्रवार, दिनांक 7 डिसेंबर, 2012 सकाळी 9.30 वा. शासकीय मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण.
            शनिवार, दिनांक 8 डिसेंबर, 2012 रोजी  सकाळी 11.00 वा. शासकीय मोटारीने नगरहून जळगांवकडे प्रयाण, दुपारी 2.00 वा. शासकीय विश्रामगृह पदमालय येथे आगमन व मुक्काम जळगांव. रविवार , दिनांक 9 डिसेंबर, 2012 सकाळी 9.30 वा. चि. हेमंत व चि.सौ.कां. तेजस्विनी यांचा शुभविवाह प्रसंगी भेट, स्थळ: लाडकूबाई प्राथमिक व माध्यमिक मंदिर, भडगांव, सकाळी 11.00 वा. शासकीय मोटारीने चाळीसगांवकडे प्रयाण, सकाळी 12.00 वा. चाळीसगांव येथे आगमन मा. आमदार श्री राजीव दादा देशमुख यांचेकडील लग्नास उपस्थिती स्थळ : चाळीसगांव, दुपारी 2.00 वा. शासकीय वाहनाने नाशिककडे प्रयाण.                        

No comments:

Post a Comment