Thursday, 13 December 2012

राज्य अनुसूचित जाती / जमाती आयोगाच्या सदस्यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम


             जळगांव, दि. 13 :- राज्य अनुसूचित जाती / जमाती आयोगाचे सदस्य       श्री सी.एल. थूल (विधी) सदस्य सचिव के.आर.मेढे हे दि. 24 व 25 डिसेंबर रोजी जळगांव जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
            सोमवार, दिनांक 24 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 6.20 वा. जळगांव रेल्वेस्थानक येथे आगमन व अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. अजिंठा विश्रामगृह जळगांव येथे बौध्द विवाह व वारसा हक्क कायदा याबाबत वेगवेगळया संस्थांचे / व्यक्तींचे आक्षेप व सुचना स्वीकारण्यात येतील, दुपारी 3.00 वा. बौध्द विवाह व वारसा  हक्क कायदया संदर्भात निमंत्रितांशी चर्चा व विचारविनिमय, सायं 5.00 वा. अजिंठा विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, रात्री – मुक्काम अजिंठा विश्रामगृह जळगांव, मंगळवार, दिनांक 25 डिसेंबर 2012 रोजी सोयीनुसार औरंगाबादकडे रवाना.

No comments:

Post a Comment