Friday, 14 December 2012

शालेय शिक्षण मंत्री ना. राजेंद्र दर्डा यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम


           जळगांव, दि. 14 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. राजेंद्र दर्डा यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           रविवार दिनांक 16 डिसेंबर 2012 रोजी रात्रौ 10-00 वाजता औरंगाबाद येथुन मोटारीने अजिंठा सिल्लोड मार्गे जळगांव कडे प्रयाण.
            सोमवार दिनांक 17 डिसेंबर 2012 रोजी पहाटे 1-00 वाजता जळगांव येथे आगमन, पहाटे 1-25 वाजता जळगांव येथुन विदर्भ एक्सप्रेसने नागपुरकडे प्रयाण

No comments:

Post a Comment