जळगांव, दि. 4 :- एरंडोल दुययम कारागृहातील
वर्ग-2 च्या कैदयांना दि. 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2013 या कालावधीत शिजवून
तयार केलेले अन्न, पिण्यासाठी व स्नानासाठी पाणी पुरवठा याकरिता, मक्ता दयावयाचा असल्याने
दि. 14 डिसेंबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद निविदा मागविण्यात येत
असल्याची माहिती अधिक्षक दुययम कारागृह, एरंडोल यांनी दिली आहे.
तरी
इच्छूक पुरवठादारांनी मुदतीपूर्वी आपल्या निविदा सादर कराव्यात तसेच अन्न व पाणी
पुरवठा या संबंधीची अधिक माहिती कारागृह अधिक्षक कार्यालय, एरंडोल यांचे कार्यालयात
मिळेल, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त निविदांचा
विचार केला जाणार नाही.
No comments:
Post a Comment