जळगांव, दि. 6 :-
जिल्हयातील युवकांना व्यायामाची तसेच खेळण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यात
खेळाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी दि. 12 ते 18 डिसेंबर 2012 दरम्यान क्रीडा दिन व
क्रीडा सप्ताहाचे आयोजन जिल्हयातील सर्व शाळात राबविण्यात येणार आहे त्यात
प्रामुख्याने विविध क्रीडाविषयक उपक्रम राबवुन या कार्यालयास सविस्तर अहवाल सादर
करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमती सुनंदा पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment