नाशिकरोड,दिनांक :12 - जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त आज नाशिकरोड, येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस विभागीय अप्पर आयुक्त श्री. टी.के. बागुल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी आयुक्त कार्यालयातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले .
No comments:
Post a Comment