Thursday, 3 January 2013

सुक्ष्म, लघु व मध्यम उदयोगांनी बिलांवर क्रमांक छापणे बंधनकारक



         जळगांव, दि. 3 :- सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कायदा 2006 मधील कलम  22 व 23  बाबत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनी सुक्ष्म, लघु उपक्रम घटकांनी त्यांच्या लेटरहेड / बील/ व्हाउचर वर उपक्रम ज्ञापन पावती क्रमांक छापण्याबाबत सुचित केलेले असुन असे मायक्रो स्मॉल ॲड मिडियम एंटरप्रायजेस मंत्रालय, निर्माण भवन, नवी दिल्ली यांनी कळविलेले आहे.
         तरी जिल्हयातील सर्व सुक्ष्म, लघु उपक्रम घटकांनी याची नोंद घेवून कार्यवाही करावी असे आवाहन श्री. डी.जे.बागडे, प्र. महाव्यवस्थापक , जिल्हा उदयोग केंद्र, जळगांव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment