Monday, 14 January 2013

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज धुळे दौऱ्यावर








मुंबई, दि. 14 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या (दि. 15) धुळे येथील दौऱ्यावर जात आहेत.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण सकाळी 9.50 वाजता धुळे येथील विश्रामगृह येथे विविध संघटनेच्या शिष्टमंडळांना भेटणार आहेत. सकाळी 10.35 ते 11 वाजेपर्यंत श्वास, निरामय रूग्णालय आणि लोकमान्य रूग्णालयाला भेट देणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.15 वाजता धुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री दुपारी 12.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातच पत्रकार परिषद घेतील.
* * * * * * *

No comments:

Post a Comment