जळगांव, दि. 9 :- मा. राज्य ग्राहक वाद
निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे सदस्य पदासाठी तसेच राज्यातील ग्राहक मंचाचे
अध्यक्ष व सदस्य पदांकरीता यापुर्वी परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्याचे अंतीम
गुण पत्रक जिल्हा ग्राहक मंच कार्यालयास ई- मेल व्दारे प्राप्त झालेले असुन सदरचे
अंतीम गुणपत्रक या मंचाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे असे जिल्हा
ग्राहक मंच, जळगांव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment