जळगांव,
दि. 9 :- राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना.
गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे--
गुरुवार, दिनांक 10 जानेवारी, 2013 सकाळी 6.05
वा. जळगांव रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण, सकाळी
6.15 वा. मधुबन जळगांव येथे आगमन व राखीव, सकाळी 8.15 वा. नशिराबाद येथे संत
जनागडे महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी पुजनासाठी उपस्थिती संदर्भ : कैलास
व्यवहारे, सकाळी 8.30 वा. नशिराबाद येथून अमळनेर कडे प्रयाण, सकाळी 10.00 वा.अंमळनेर
तालुका टंचाई बैठक, स्थळ :- कलागुरु मंगल कार्यालय, धुळे रोड, अंमळनेर, दुपारी 12.30
वा. अंमळनेर येथून पारोळा कडे प्रयाण, दुपारी 1.00 वा. पारोळा तालुका टंचाई बैठक,
स्थळ : - हरिनाथ मंगल कार्यालय, पारोळा, दुपारी 3.30 वा. पारोळा येथून एरंडोल कडे
प्रयाण, सायं. 4.00 वा. एरंडोल तालुका टंचाई बैठक, स्थळ :- पंचायत समिती सभागृह ,
एरंडोल, मुक्काम जळगांव, शुक्रवार, दिनांक 11 जानेवारी, 2013 सकाळी 10.00 वा.
भुसावळ तालुका टंचाई बैठक, स्थळ :- एमआयए हॉल, शांतीनगर, भुसावळ, सकाळी 1.00 वा.
पाथरी येथे विविध कामाचे उदघाटन : संदर्भ श्री. निलेश पाटील, दुपारी 3.00 वा.
राखीव, मुक्काम जळगांव. शनिवार, दिनांक 12 जानेवारी, 2013 रोजी शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण.सायं 7
वा. अहमदनगरहून जळगांव कडे प्रयाण.
रविवार, दिनांक 13 जानेवारी, 2013 रोजी
सकाळी 10.00 वा. जामनेर तालुका टंचाई बैठक, स्थळ : कृषि उत्पन्न बाजार समिती ,
जामनेर, दुपारी 12.30 वा. जामनेर येथून बोदवड कडे प्रयाण, दुपारी 1.00 वा. बोदवड
तालुका टंचाई बैठक, स्थळ : अग्रसेन मंगल कार्यालय, बोदवड, दुपारी 3.30 वा. बोदवड
येथून मुक्ताईनगर कडे प्रयाण, सायं 4.00 वा. मुक्ताईनगर तालुका टंचाई बैठक स्थळ :-
सभागृह, तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर,
No comments:
Post a Comment