जळगांव,
दि. 18 :- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचामध्ये मा. अध्यक्ष व मा. सदस्य तसेच मा. राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र
राज्य, मुंबई येथे सदस्य यांच्या रिक्त पदी अंतीम निवड झालेल्या उमेदवारांची यादी
जाहिर झालेली असुन त्याची एक प्रत जळगांव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच
कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे याची सर्व संबंधीतांनी
नोंद घ्यावी असे आवाहन प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच जळगांव
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment