Thursday, 20 September 2012

पालकमंत्री ना. देवकर जिल्हा दौ-यावर


              जळगांव, दि. 20 – राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री  तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री  ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
            शुक्रवार, दिनांक 21 सप्टेंबर, 2012 सकाळी 6.15 वा. जळगांव रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण सकाळी 6.30 वा. मधुबन बंगला येथे आगमन व राखीव , सकाळी 9.00 वा. भादली खु. येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सकाळी 10.00 वा. जळगांव तालुका कृषि विभागाचा कार्यक्रम स्थळ : अवचीत हनुमान मंदिर, रिधुर, दुपारी 2.00 वा. उमाळा-देव्हारी पाणी पुरवठा योजनेबाबत आढावा बैठक, ग्रामपंचायत कार्यालयाबाबत बैठक स्थळ : शासकीय विश्रामगृह पदमालय, जळगांव, शनिवार, दिनांक 22 सप्टेंबर, 2012 सकाळी 10.00 वा. दिपस्तंभ फाऊंडेशनचा कार्यक्रम, स्थळ : नटराज हॉल (थियटर), जळगांव. दुपारी 2.00 वा. जे.डी.सी.सी हॉल, बॅकेची बैठक   स्थळ : जे.डी.सी.सी. हॉल जळगांव.
रविवार, दिनांक 23 सप्टेंबर 2012 सकाळी 9.00 वा. पेट्रोल पंपाच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : दहिवद, ता. चाळीसगांव. सकाळी 10.00 वा. शेतकरी सहकार मेळावा, स्थळ : कृषि उत्पन्न बाजार समिती चाळीसगांव , दुपारी 2.00 वा. शेतकरी सहकार मेळाव्यास उपस्थिती,  स्थळ : मालपुरे मंगल कार्यालय, पाचोरा, सोमवार दिनांक 24 सप्टेंबर, 2012 सकाळी 10.00 वा. राखीव, रात्री 11.20 वा. जळगांव येथून  अमरावती एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण,

No comments:

Post a Comment