चाळीसगांव दि.14:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी प्राधिकरण यांचे निर्देशान्वये
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय व तालुका विधी सेवा समितीने रविवार, दि. 16 सप्टेंबर,2012 रोजी सकाळी 10.00 वाजता
न्यायालयाच्या आवारात महालोकअदालतचे आयोजन करण्यांत
आले आहे.
या महालोकअदालतमध्ये जास्तीत जास्त खटले आपसात तडजोडीने
मिटविण्याचे आवाहन अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर यांनी
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment