जळगांव, दि. 29 :- राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय
मंचांचे अध्यक्ष व सदस्यपदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचे निकाल मुंबई उच्च
न्यायालयाचे http:bombayhighcourt.nic.in /
index.html या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून याची संबंधितांनी नोंद
घ्यावी असे आवाहन प्रबंधक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच जळगांव यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment