जळगांव, दि. 26 – जिल्हयातील सर्व विदयालयाची सन
2012 -13 शैक्षणिक वर्षासाठी एन. सी. टी. ई. मान्यता प्राप्त दिनांक 31 ऑगस्ट 2009
च्या निकषांप्रमाणे संच मान्यता करण्यासाठी तसेच केलेल्या शिक्षक शिक्षकेतर
कर्मचा-यांच्या नियुक्त्यांना वैयक्तीक मान्यता व स्टॉफ प्रोफाईलला मान्यता
मिळण्यासाठी शिबीराचे आयोजन शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक येथे जळगांव
जिल्हयासाठी जिल्हाधिकारी दिनांक 1 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 10-00 वाजता करण्यात
आले आहे असे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव यांनी एका
पत्रकान्वये कळविलेले आहे.
No comments:
Post a Comment