महात्मा ज्योतिबा फुले
यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
नाशिक दिनांक :28: महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्री.रवींद्र
जाधव यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात
आले .
उपआयुक्त सर्वश्री टी.एम.बागुल, रावसाहेब
भागडे,चंद्रकांत गुडेवार,सहाय्यक आयुक्त श्री.पी.बी.वाघमोडे,माहिती उपसंचालक श्री.देवेंद्र
भुजबळ,अन्य अधिकारी,कर्मचारी यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले
.
* * * * * *
No comments:
Post a Comment