जळगांव, दि. 26- भारताचे
संविधनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी
अधिकारी आणि कार्मचा-यांना शपथ दिली यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड इतर अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
-शपथ-
भारताचे
संविधान
उददेशिका
आम्ही,
भारताचे लोक, भारताने एक सार्वर्भौम
समाजवादी
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व
त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक,
आर्थिक व राजनैतिक न्याय :
विचार,
अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा
व
उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची
व संधीची समानता :
निश्चितपणे
प्राप्त करुन देण्याचा
आणि
त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व
राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे
आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित
करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन :
आमच्या
संविधानसभेत
आज
दिनांक सव्वीस नोव्हेंबर, 1949 रोजी
याव्दारे
हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन
स्वत:प्रत अर्पण करीत आहोत
00000
No comments:
Post a Comment