Tuesday, 14 August 2012

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा


            जळगांव, दि. 14 :- केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दु:खद निधन झाल्याने तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत असून दिनांक 14 व 16 ऑगस्ट 2012 पर्यत राष्ट्रध्वजअर्धावर उतरविण्यात येईल. तसेच 15 ऑगस्ट 2012 रोजी स्वातंत्र्यदिन असल्याने राष्ट्रध्वज पूर्ण दिवस पूर्णपणे फडकविण्यात येईल. तसेच या दिवशी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे जिल्हा  प्रशासनामार्फत मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
                                                     00000

No comments:

Post a Comment