Monday, 6 August 2012

संकटात सापडलेल्या महिलांकरिता 103 व 1091 टोल फ्री हेल्पलाईन

मुंबई, दि. 6 : महिलांवर होणाऱ्या न्याय व अत्याचारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने शासन विविध पावले उचलत आहे. या अनुषंगाने संकटात सापडलेल्या महिलांना तातडीने सहाय्य करण्यासाठी मुंबई व उपनगर जिल्ह्यांमध्ये महानगर टेलिफोन निगम लि. यांच्यातर्फे 103 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहे. तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरिता भारत संचार निगम लि. यांच्यातर्फे 1091 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहे.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment