Wednesday, 15 August 2012

पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते ध्वजारोहण

 


जळगांव, दिनांक 15 - स्वातंत्र्य दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्ताने  आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रमात पाकलकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी ‍िशतल उगले, जिल्हा  पोलीस अधिक्षक एस जयकुमार ,महापौर विष्णु भंगाळे, जिल्हयातील विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, नगरसेवक व शासकीय अधिकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
          ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करण्‍यात आले.
                                                               0 0 0 0 0

No comments:

Post a Comment