जळगांव, दि. 17 :- सदभावना दिवसा निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अधिकारी व कर्मचारी यांना सदभावना दिवसाची प्रतिज्ञा दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनजय निकम, रोहयोचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, जळगांवचे प्रातांधिकारी रविंद्र राजपूत आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदभावना दिवस प्रतिज्ञ मी
अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्या मधील वैयक्तीक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनीमय करुन व संविधानिक मार्गानी सोडवीन.

00000
No comments:
Post a Comment