Thursday, 1 August 2024

मदत व पुर्नवसनमंत्री ना.अनिल पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर

 

मदत व पुर्नवसनमंत्री ना.अनिल पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव, दिनांक 31 जुलै (जिमाका वृत्त ) : राज्याचे मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील हे गुरुवार, दिनांक 1 ऑगस्ट, 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

गुरुवार, दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 6.38 वाजता 22177 महानगरी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने अमळनेरकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता अमळनेर निवासस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता मतदार संघातील विकास कामांचा आढावा, सोईनुसार अमळनेर निवासस्थानी मुक्काम.

0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment