Saturday, 24 August 2024

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

                                                     राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

यांचा जळगाव जिल्हा दौरा

                   जळगाव, दिनांक 25 ( जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा  रविवारी, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी जळगाव जिल्हा दौरा आहे. तो खालील प्रमाणे आहे.

           जळगाव विमानतळावर सकाळी 9.45 वाजता आगमन, राखीव, सकाळी 9.55 वाजता जळगाव विमानतळावरून शासकीय विश्राम गृह, जळगाव कडे प्रयाण व राखीव, सकाळी 10.40 वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सकाळी 11.05 वाजता  जळगाव विमानतळावर आगमन, राखीव, सकाळी 11.10 वाजता पंतप्रधान यांच्या आगमन स्थळी, सकाळी 11.15 वाजता पंतप्रधान यांच्या समवेत प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथील ' लखपती दीदी ' या कार्यक्रमाला सकाळी 11.15 ते दुपारी 1 वाजता पर्यंत उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता कार्यक्रम स्थळावरून पंतप्रधान यांच्या समवेत जळगाव विमानतळावरील हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.05 वाजता पंतप्रधान यांना निरोप, दुपारी 1.10 वाजता जेवणासाठी राखीव, दुपारी 1.45 वाजता जळगाव विमानतळावरून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0 0 0 0 0

No comments:

Post a Comment