केंद्रीय कृषीमंत्री शिवराज
सिंग चौहान यांचा
24 ऑगस्ट रोजी जळगाव दौरा
जळगाव, दिनांक 24
(जिमाका वृत्त) : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान शनिवारी 24 ऑगस्ट,
2024 रोजी दुपारी 12 वाजता भोपाळ विमानतळावरून जळगाव कडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता
जळगाव विमानतळावर आगमन, रात्री जळगाव मुक्कामी रविवारी, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी
' लखपती दीदी संमेलन' कार्यक्रमाला उपस्थित, दुपारी 2 वाजता जळगाव विमानतळावरून भोपाळ कडे प्रयाण.
0 0 0
0 0
No comments:
Post a Comment