Saturday, 24 August 2024

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

यांचा रविवार २५ ऑगस्ट जळगाव जिल्हा दौरा

    जळगाव, दिनांक 24  (जिमाका वृत्त) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो खालील प्रमाणे.

          छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८), मुंबई येथे सकाळी  मुख्यमंत्री यांच्या समवेत 8.40 वाजता आगमन, विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता जळगाव विमानतळ, जिल्हा जळगाव येथे आगमन व राखीव, सकाळी  11.05  वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती.

 सकाळी 11.10 वाजता मोटारीने प्रयाण. प्राईम इंडस्ट्रियल पार्क, जळगांव येथे आगमन, सकाळी 11.15 वाजता दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत "लखपती दिदी या कार्यक्रमाला उपस्थित, कार्यक्रमानंतर दुपारी 1.05 वाजता मोटारीने प्रयाण. जळगांव विमानतळ, जि. जळगाव येथे आगमन, दुपारी 1.10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोप प्रसंगी उपस्थिती, जळगाव विमानतळ येथून मुख्यमंत्री यांच्या समवेत दुपारी 1.20 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण, दुपारी 2.20 वाजता विमानाने, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८), मुंबई येथे आगमन, सहयाद्री राज्य अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई कडे प्रयाण.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment