आयुष व आरोग्य आणि कुटुंब
कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौरा
जळगाव, दिनांक 24
(जिमाका वृत्त) : आयुष व आरोग्य आणि कुटुंब कल्याण केद्रीय राज्यमंत्री प्रतापराव
जाधव हे रविवारी 25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता मेहकर येथुन जळगावकडे प्रयाण.
सकाळी 10.30 वाजता जळगाव येथे आगामन व ' लखपती दीदी कार्यक्रमास ' उपस्थिती. दुपारी
2.00 वाजता जळगाव येथून मेहकरकडे प्रयाण.
0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment