Thursday, 12 September 2013

जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



              जळगाव,दि. 12:- कृषी,पशुसंवर्धन,दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
             शुक्रवार दिनांक  13 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी 07.30 वा.  महानगरी एक्सप्रेसने भुसावळ  येथे आगमन, सकाळी 11.00 वा. शासकीय उडीद, मुग खरेदी उदघाटन कार्यक्रम  स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळ, सकाळी 11.30 वा. शासकीय मोटारीने फैजपुरकडे प्रयाण, दुपारी 12.00 वा. विज्ञान प्रदर्शन समारोप व बक्षिस वितरण समारंभ, स्थळ - डी. एन. कॉलेज, फैजपुर, दुपारी सोयीनुसार शासकीय मोटारीने जळगावकडे प्रयाण, दुपारी 2.30 वा. केंद्र शासनाच्या लघु कृषक कृषी व्यापारी संघ (S F A C)  नवी दिल्ली अंतर्गत आयोजित कार्यशाळा स्थळ : अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, दुपारी सोयीनुसार कार्यशाळेनंतर पदमालय विश्रामगृह जळगाव येथे राखीव, संध्याकाळी सोयीनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण       

No comments:

Post a Comment