जळगाव, दि. 12 :-
जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे जुने वृत्तपत्रांची सन 2010 ते मार्च 2013 या
कालावधीची रद्दी विक्री करावयाची आहे. तरी इच्छूक खरेदीदारांनी दिनांक 21 सप्टेंबर
2013 रोजी सायंकाळी 5 वाजे पर्यत आपले
दरपत्रक बंद लिफाप्यात जिल्हा माहिती
कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जळगाव या पत्यावर पाठवावे. असे
आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment