जळगाव, दिनांक 24 डिसेंबर (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या
स्वमालकीची वाहने वगळता खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र
शासन, नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
जर अशा प्रकारची वाहने ज्यावर महाराष्ट्र शासन नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिकटवून वाहने रस्त्यावर फिरतांना आढळून आली तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment