जळगांव, दि. 8 :- राज्याचे कृषि, परिवहन
राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री
ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढील प्रमाणे-
मंगळवार दिनांक 9
एप्रिल 2013 रोजी सकाळी 6.15 वाजता जळगांव
रेल्वे स्थानक येथे आगमन व मधुबन बंगला, जळगांवकडे प्रयाण, सकाळी 8.30 ते 12.00 वा
राखीव, दुपारी 12.25 वाजता शासकीय मोटारीने मधुबन बंगला येथुन जळगांव विमानतळाकडे
प्रयाण, दुपारी 12. 40 वा. जळगांव विमानतळ
येथे आगमन व मा.
उपराष्ट्रपती यांचे स्वागतास उपस्थिती, दुपारी 12.50 वा. जळगांव विमानतळ येथुन
अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 1.05 वा. अजिंठा विश्रामगृह येथे आगमन,
दुपारी 1.10 वा. शासकीय मोटारीने मधुबन
बंगल्याकडे प्रयाण, दुपारी 1.15 वा. मधुबन बंगला येथे आगमन व राखीव, दुपारी 3.00
वा. शासकीय मोटारीने अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 3.10 वा. शासकीय
मोटारीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठ येथे आगमन, दुपारी 3.30 ते 5.00 वा. उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठ येथे आयोजित 21 व्या दिक्षांत समारंभास उपस्थिती स्थळ : उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव, सायं. 5.00 वा. शासकीय मोटारीने जळगांव विमानतळाकडे
प्रयाण, सायं. 5. 20 वा. जळगांव विमानतळ येथे आगमन, सायं. 5. 30 वा. शासकीय मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण
रात्री 10.45 वा. हावडा मुंबई मेल या गाडीने मुंबईकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment