जळगांव, दि. 15 :- मध्यप्रदेश राज्याचे
शालेय शिक्षण मंत्री श्रीमती अर्चना चिटणीस यांचा दिनांक 16 एप्रिल 2013 रोजी
जळगांव जिल्हा दौरा आहे त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे—
दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता धामनगांव (म.प्र) येथून जळगांवकडे प्रयाण, दुपारी 4.30
वाजता जळगांव येथे आगमन. विवेक साप्ताहिक प्रकाशन समारंभास उपस्थिती स्थळ :-
कांताई सभागृह, नटराज सिनेमा, जळगांव रात्री 8 वाजता जळगावहून धामनगांव कडे
प्रयाण.
No comments:
Post a Comment