जळगांव, दि. 16 :- भारतीय डाक विभागात
सन 2011 व 2012 करिता पोस्टल असिस्टन्ट / सॉर्टिंग असिस्टन्ट पदांच्या सरळ भरती
करिता ज्यांनी सप्टेंबर 2012 मध्ये अर्ज केले आहेत. अशा सर्व उमेदवारांची परीक्षा,
दिनांक 21 एप्रिल 2013 रोजी होईल, अर्जदारांनी प्रवेश पत्रा संबंधीची स्थिती जाणून
घेण्यासाठी indiapost.gov.in ही वेब साईट
पहावी असे आवाहन मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment