जळगांव , दि. 17 :- राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना प्रदान
केलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जळगांव जिल्हयातील
सर्व शासकीय कार्यालयासाठी (न्यायालयीन विभाग वगळून ) तीन स्थानिक सुटयांचे दिवस
जाहीर केलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे
सोमवार, 13 मे 2013 अक्षय तृतीया, मंगळवार 20 ऑगस्ट 2013, रक्षाबंधन शुक्रवार 1 नोव्हेंबर
2013 धनत्रयोदशी
No comments:
Post a Comment