पालकमंत्री संजय सावकारे यांचा
जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव,दि. 24:- राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार
व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री
तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय
सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
शनिवार दि. 25 जानेवारी 2014 रोजी
सकाळी 7.00 वा. महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व
निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम
आयोजक, तहसिलदार भुसावळ नाहटा कॉलेज, भुसावळ सकाळी 10.45 वा. शासकीय मोटारीने
फैजपूर ता. यावलकडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. जे. टी. महाजन अभियांत्रिकी
महाविद्यालय, युवारंग 2013-14 कार्यक्रमास उपस्थित स्थळ जे. टी. महाजन
अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर, दुपारी 12.30 वा. फैजपूर येथुन मोटारीने
भुसावळकडे प्रयाण व आगमन, दुपारी 2.30 वा.
शासकीय मोटारीने जळगावकडे प्रयाण, दुपारी 3.00 वा. रॉ. कॉ. पार्टीच्या लोकसभा
निवडणूक 2014 आढावा सभेस उपस्थिती स्थळ रा. कॉ. पक्ष कार्यालय, जळगाव. संध्या
सोयीनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण,
रविवार दि. 26 जानेवारी 2014 रोजी
सकाळी 8.30 वा. शासकीय मोटारीने जळगावकडे प्रयाण, सकाळी 9.15 वा. भारतीय
प्रजासत्ताक दिन - 64 वा वर्धापन दिन ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित, स्थळ पोलीस
कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव. सकाळी 11.00 वा. ग्रंथोत्सव 2013 च्या उदघाटन
काय्रक्रमास उपस्थित, म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय,
जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्थळ - लेवा एज्युकेशन युनियन सभागृह,बेंडाळे महिला
महाविद्यालय जळगाव, सकाळी 12.00 वा. शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण, दुपारी
1.00 वा. समस्त लेवा समजा चिंतन मेळावा स्थळ - संतोषी माता हॉल, भुसावळ, दुपारी
2.30 वा. भुसावळ येथे राखीव, रात्री 7.00 वा. शासकीय मोटारनी जामनेरकडे प्रयाण,
रात्री 8.00 वा. ऑल इंडिया मुशायरा कवी
संमेलनास उपस्थिती, स्थळ - जमजम नगर, बोदवड रोड, जामनेर, रात्री सोईनुसार शासकीय
वाहनाने भुसावळकडे प्रयाण
* * * * *
* * * * *
No comments:
Post a Comment