जळगांव, दि. 6 :- राज्याचे मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण हे
दिनांक 7 मे 2013 रोजी जळगांव जिल्हा
दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
मंगळवार
दिनांक 7 मे 2013 रोजी सकाळी 7.55 वाजता वर्षा निवासस्थान येथुन मोटारीने छ. शि.
आं. विमानतळाकडे प्रयाण, सकाळी 08.40 वाजता छ. शि. आं. विमानतळ येथे आगमन व
विमानाने जळगांवकडे प्रयाण , सकाळी 9.30
वाजता जळगांव विमानतळ येथे आगमन व
हेलिकॉप्टरने कोथळी, ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण, सकाळी 09. 50 वा. कोथळी हेलिपॅड
येथे आगमन व मोटारीने श्री एकनाथराव खडसे, विरोधी पक्षनेता यांचे निवासस्थानाकडे
प्रयाण, सकाळी 10.00 वाजता श्री. एकनाथराव खडसे, विरोधी पक्षनेता यांचे निवासस्थान
येथे आगमन व राखीव सकाळी 10.40 वाजता
श्री. एकनाथराव खडसे , विरोधी पक्षनेता
यांचे निवासस्थान येथुन मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण, सकाळी 10.45 वाजता कोथळी हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने
जाफ्राबाद जि. जालनाकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment