जळगांव, दि.
6 :- ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटनेने दिनांक 10
मे 2013 रोजी बंद आंदोलन जाहीर केले असून सदर रोजी जिल्हयातील मेडिकल शॉप बंद
राहतील. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत औषध लागल्यास नागरिक, रुग्ण, डॉक्टर्स व
रुग्णालयांनी श्री. गुलाब निनावे
(98605717722),एस.एम.देशमुख(9850177853),अ.शि.सरकाळे,(9890165018),अ.मा.माणिकराव(9373556025)
व हे. य. मेतकर (9330155370) या अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी / कर्मचारी
यांचेशी संपर्क साधवा असे गु. बा. निनावे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन
यांनी कळविले आहे.
त्याचप्रमाणे
श्री. सुनील भंगाळे (9822404777) यांचे मे
सुनील मेडिकल, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या घराजवळ येथे बंद कालावधीत औषधे
मिळतील तरी जिल्हयातील सर्व नागरिकांनी वरील क्रमाकांवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment