जळगाव जिल्ह्यातील आकाशप्रेमी आणि खगोलप्रेक्षकांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे! कारण, ११ जून रोजी आकाशात दिसणारा 'स्ट्रॉबेरी मून' म्हणजेच जून महिन्यातील पूर्ण चंद्र, हा गेल्या जवळपास २० वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर दिसणारा चंद्र असेल – अशी संधी आता थेट २०४३ मध्येच पुन्हा मिळेल!
No comments:
Post a Comment