उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचा 11 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, दिनांक 11 ऑक्टोबर (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो पुढील
प्रमाणे.
दुपारी
३.३० वाजता पुणे विमानतळावरून जळगाव कडे प्रयाण, ४.१५वाजता जळगांव विमानतळ, जळगांव
येथे आगमन, ४.२० वाजता मोटारीने शिवसृष्टी, जामनेर नगर परिषद चौक, जामनेरकडे प्रयाण,
सायंकाळी ५ वाजता शिवसृष्टी, जामनेर नगर परिषद चौक, जामनेर येथे आगमन, सायंकाळी ५ वाजता जामनेर येथील विविध विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रमास
उपस्थित, सायंकाळी ६.१५ वाजता मोटारीने जळगांव विमानतळ, जळगांवकडे प्रयाण, सायंकाळी
६.५५ वाजता जळगांव विमानतळ, जळगांव येथे आगमन,
सायंकाळी ७ वाजता विमानाने प्रयाण.
No comments:
Post a Comment