स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधानभवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या धैर्य, शौर्य, पराक्रम, स्वराज्यनिष्ठेचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
No comments:
Post a Comment