Monday, 21 May 2012






दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवसाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी श्री. ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली त्याप्रसंगीच्या छायाचित्रात अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ व उपस्थित अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत.

No comments:

Post a Comment