Thursday, 24 May 2012

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

जळगांव, दि. 24 :- महाराणा प्रतापसिंह यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी केली प्रथम अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आदरांजली दिली. 
                                   * * * * * * 

No comments:

Post a Comment