Saturday, 19 May 2012

मा. ना. श्री. छगन भुजबळ यांचा भडगांव दौरा कार्यक्रम


जळगांव, दि. 19 :- सार्वजनिक बांधकाम  पर्यटन मंत्री यांचा भडगांव दौरा पुढील प्रमाणे रविवार दिनांक 20 मे 2012 , सकाळी 9.15 वा. हेलिकॉप्टरने प्रयाण (पोलिस परेड ग्राऊंड नाशिक येथुन) सकाळी 10.30 वा. एम.एम कॉलेज, क्रिडांगण हेलिपॅड, पाचोरा जि जळगांव येथे आगमन सकाळी 10.35 वा. मोटारीने प्रयाण, सकाळी 10.55 वा. आदर्श कन्या विद्यालय, कोठली रोड , भडगांव जि. जळगांव येथे आगमन सकाळी 11.00 वा. आदर्श कन्या विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव या विद्यालयाचा रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ मुख्य इमारत उदघाटन समारंभ (स्थळ - आदर्श कन्या विद्यालय, कोठली रोड, भडगांव जि. जळगांव) प्रयाण नंतर मोटारीने प्रयाण एम.एम. कॉलेज क्रिडांगण हेलिपॅड पाचोरा जि. जळगांव येथे आगमन दुपारी 12.30 वा. हेलिकॉप्टरने प्रयाण.    
* * * * * * * *

No comments:

Post a Comment