जळगांव दि.7 :- जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनात जनतेकडून तक्रारी अर्ज सकाळी 10 ते 12 या वेळेत
स्वीकारण्यात आले तक्रारी अर्जाचा तपशिल खातेनिहाय पुढीलप्रमाणे .
अधिक्षक
भूमी अभिलेख 2, कार्यकारी अभियंता विज कंपनी 5, महसुल विभाग 39, पोलिस अधिक्षक, जळगांव
1, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद 18,
जिल्हा उपनिंबधक सहकार 38, जिल्हा पूर्नवसन अधिकारी
1, नगरपालिका पाचोरा 2, भुसावळ 2, धरणगांव, जामनेर
प्रत्येकी -1, बी.एस.एन.एल.1, उपवनसंरक्षक जळगांव 2, यावल 1, प्रदूषण नियंत्रण मंडळ 1, वाघुर धरण 1, जिल्हा कृषि अधिकारी 1, जिल्हा उद्योग केंद्र 1, जिल्हा शल्य चिकित्सक जळगांव 1, अशा एकुण 118 तक्रारी संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त .
0 0
0 0
No comments:
Post a Comment