अल्पबचत सभागृहात झालेल्या खरीप आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना
पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर, मंचावर विरोधीपक्ष नेते एकनाथराव खडसे, खासदार
हरिभाऊ जावळे, खासदार ए. टी. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. बनसोडे, कृषि सभापती
कांताताई मराठे, अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष नागरे, शेजारच्या छायाचित्रातात
लोकप्रतिनिधी, अधिकारी दिसत आहेत. ( छाया
- जिमाका, जळगांव )
No comments:
Post a Comment