आपत्तीव्यवस्थापन
समितीची आढावा बैठक अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी श्री. ज्ञानेश्वर राजूरकर
यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी मंचावर लाभक्षेत्र विकास विकास
प्राधिकरणाचे अभियंता श्रीगिरीवार, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, दुस-या
छायाचित्रात उपस्थित अधिकारी व बचाव पथकांना पुरविण्यात येणारे साहित्य दिसत आहेत.
( छाया - जिमाका, जळगांव )
No comments:
Post a Comment