जळगांव, दि.
28 :-
माहे
जून
2012 चा लोकराज्यचा अंक कृषि
विशेषांक
म्हणून
प्रसिध्द
करण्यात
येत
आहे.
हा अंक
कव्हरसहित
56 पानांचा असून अंकाची
किंमत
रु.
10/- एवडी ठेवण्यात आली
आहे.
या अंकामध्ये
85 व्या अखिल भारतीय
मराठी
साहित्य
संमेलनाचे
अध्यक्ष
श्री.
वसंत
आबाजी
डहाके
यांची
प्रदिर्घ
मुलाखत
प्रसिध्द
करण्यात
येणार
असून
साहित्य
क्षेत्रातील
मान्यवरांचे
अभ्यासपूर्ण
लेख
या अंकात
समाविष्ट
करण्यात
येत
आहेत.
No comments:
Post a Comment