Thursday, 17 May 2012

जळगांव येथे 21 मे ला रोजगार मेळाव्याचे आयोजन


जळगांव, दि. 16 :- जळगांव जिल्हयातील बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 21 मे रोजी सकाळी 10 ते सायकांळी 4 पर्यत जळगांव येथील खान्देश सेंट्रल मॉल येथे मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास अनेक नामंकिंत कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील बेरोजगारांनी या संधीचा फायदा घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
* * * * *

No comments:

Post a Comment