नागरिकांना बाल धोरण व कृती आराखड्या बाबत
हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन
जळगाव, दिनांक ५ जून, २०२४ (विमाका वृत्तसेवा) :
महिला व बालविकास विभाग अंतर्गत बाल धोरणाचा प्रारूप मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आलेली होती. या गठीत समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केलेला आहे. तरी नागरिकांनी प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 च्या संदर्भात काही हरकती व सूचना असल्यास 30 जून,2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाठविण्यात याव्यात असे, आवाहन, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त, पुणे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या http://womenchild.maharashtra.
0 0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment